शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

300वर्षांची परंपरा, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या गौरींचे पूजन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 20:17 IST

भारतीय आरमाराचे आद्यनिर्माते अलिबागचे सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या अरबी समुद्रातील विविध लठायांच्या दैदिप्यमान ईतिहास जसा आहे

जयंत धुळप अलिबाग - भारतीय आरमाराचे आद्यनिर्माते अलिबागचे सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या अरबी समुद्रातील विविध लठायांच्या दैदिप्यमान ईतिहास जसा आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सुरू केलेल्या विविध रुठी-परंपरांचा इतिहासबी प्राचिन आहे. त्यातलीच एक 300 वर्षांची गौरीची प्राचिन परंपरा सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या नवव्या पिठीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी अलिबाग मधील हिराकोट किल्ल्या शेजारील आपल्या 'घेरीया 'या निवासस्थानी अबाधीत राखली आहे.

सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांनी रत्नागीरी जिल्ह्यातील हर्णे किल्ल्यात सन 1690 मध्ये मुखवट्याच्या या गौरीची ही परंपरा सुरु केली. यंदा या परंपरेतील 328 व्या वर्षीच्या गौरींचे आगमन झाले असल्याची माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी 'लोकमत 'बोलताना दिली आहे.सरखेल कान्होजी राजे आग्रे यांनी सुरु केलेल्या परंपरेतीलच मुखवटाच जतन करुन आम्ही गौरीकरिता आजही वापरत असल्याने आम्हाला आमच्या गौरीते पावित्र व महत्व अधिक असल्याचे रघुजीराजे यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सव