शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उरणमधील २४ गावे तीन दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:41 IST

शेकडो घरांची पडझड : ग्रामस्थांच्या मदतीने वीज खांबांवर पडलेली झाडे काढण्याचे काम सुरू

उरण : तीन दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात विजेचे पोल, विद्युत तारा, ट्रान्सफार्मर उरण तालुक्यात २४ गावे तीन दिवसांपासून अंधारात बुडाली आहेत. त्याचप्रमाणे, शेकडो घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, विविध ठिकाणी किती झाडे उन्मळून पडली आहेत. या वादळात उरणकरांची लाखो रुपयांची हानी झाली असल्याचा प्राथामिक अंदाज उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

बुधवारी दुपारी चक्रीवादळाच्या तडाख्यात उरण तालुक्यातील शेकडो घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये पडझड झालेल्या आणि घरांवरील पत्रे, कौले उडालेल्या घरांचाही समावेश आहे. अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले होते. आतापर्यंत तालुक्यातील नुकसान झालेल्या १३९ घरांची तपशील उरण तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. माहिती घेण्याचे काम सुरू असून, यामध्ये नुकसानग्रस्त घरांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता उरण नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी व्यक्त केली आहे. रौद्ररूप धारण केलेल्या वादळाने उरण परिसरातील अनेक ठिकाणी असलेली सुमारे हजारो झाडे मुळासकट उखडून टाकली आहेत. काही झाडे आणि फांद्या थेट विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांवर कोसळली आहेत. यामुळे उच्च दाबाच्या आणि गावोगावी वीजपुरवठा करणाºया अनेक विद्युत तारा तुटल्या आहेत.१७ फीडरचे नुकसान : उरण परिसरात झाडे आणि झाडांच्या फांद्या विद्युत पुरवठा करणाºया वीज वाहिन्यांवर कोसळल्याने उच्च दाबाच्या अनेक विद्युत तारा तुटल्या आहेत. १७ फीडरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. १७ पैकी १५ फीडरचे दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. वीज वितरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात गुंतले आहेत. या कामी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मनुष्यबळाचीही मदत मिळत असल्याची माहिती उरण महावितरण विभागाचे उपअभियंता हरिदास चोंडी यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड