शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांना विकासासाठी २० काेटींचा निधी; निधी खर्च करण्याची क्षमता ७५ टक्क्यांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:16 IST

काेराेनाने जिल्ह्यात चांगलेच हातपाय पसरले.

आविष्कार देसाईरायगड: काेराेनामुळे विकासकामांना कात्री लागली हाेती. आता मात्र सरकारने निधी देण्याबाबत हात सैल केला आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा आणि तीन विधान परिषदेच्या आमदारांना आतापर्यंत एकत्रित २० काेटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. विकासकामांवर निधी खर्च करतानाच काेराेना राेखण्याच्या उपाययाेजनांसाठीदेखील जिल्ह्यातील ठरावीक आमदारांनी निधी वळता केला आहे.

काेराेनाने जिल्ह्यात चांगलेच हातपाय पसरले.  त्याला राेखण्यासाठी सरकार, प्रशासन विविध उपाययाेजना आजही आखत आहेत. काेराेनासाठी निधीची आवश्यकता असल्याने सुरुवातीला सरकारने ३३ टक्के निधी खर्च करण्याला परवानगी दिली हाेती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश विकासकामे खाेळंबली हाेती. आता निधी खर्च करण्याची मर्यादा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक केली आहे. त्यामुळे विकासकामांना गती येण्याची शक्यता आहे.

काेविडच्या उपाययाेजनांसाठी जिल्ह्यातील काही आमदारांनी निधी खर्च करण्याबाबत मंजुरी दिली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी (५० लाख रुपये), राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्री दिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थाेरवे, महाडचे शिवसेना आमदार भरत गाेगावले, शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांना मंजुरी दिली आहे.

रस्ते, पाणी, समाज मंदिर/ सभागृहावरजिल्ह्यात विकासकामांना गती आली आहे. रस्ते, पाणीपुरवठा याेजना, समाज मंदिर, सभागृहाच्या उभारणीसाठी माेठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येत आहे. काेराेनाच्या उपाययाेजनांसाठीही आमदार निधीचा वापर करण्यात येत आहे. सुमारे दाेन काेटी काेराेनाच्या उपाययाेजनांसाठी वापरण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यातील १० आमदारांसाठी एकत्रित २० काेटींचा निधी आहे. त्यातील काही प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. पाणी, रस्ते, समाज मंदिरे, सभागृह याबाबतची अंदाजपत्रके आली आहेत. काेराेनाच्या उपाययाेजनांसाठीही काही आमदारांनी निधी दिला आहे. - जयसिंग मेहेत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी, रायगड

टॅग्स :RaigadरायगडMLAआमदार