शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून तरुणीने केला मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचा कडेलोट ; व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 21:30 IST

हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 किल्ल्यांची निवड केली होती. त्यामुळे हे किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर भाड्याने देण्यासाठी सरकारने तत्वतः मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयावर प्रचंड टीका झाल्याने सरकारने भूमिका बदललेली आहे.

पुणे : गड-किल्ल्यांचा पर्यटनस्थळाप्रमाणे विकास करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतल्यावरही त्याला विरोध सुरूच आहे. त्यातच  एका तरुणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा सिंहगड किल्ल्यावरून कडेलोट केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 किल्ल्यांची निवड केली होती. त्यामुळे हे किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर भाड्याने देण्यासाठी सरकारने तत्वतः मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयावर प्रचंड टीका झाल्याने सरकारने भूमिका बदललेली आहे. त्यानंतरही अनेकांनी या निर्णयाचा निषेध सुरूच ठेवला असून पूजा झोळे हिने प्रतीकात्मक कडेलोट केला आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.मुळची करमाळ्याची असणारी पूजा ही पुण्यामध्ये शिक्षण घेत असून ती गडकिल्ले संवर्धन आणि इतर अनेक सामाजिक विषयांवर फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त होते. 

या व्हिडीओमध्ये ती म्हणते  की, 'छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत पराक्रमाने हे किल्ले काबीज केले आहेत. तिथे हॉटेल उभा करण्याच्या निर्णयाबद्दल सरकारने शिवप्रेमींची माफी मागायला हवी. हे किल्ले आमची अस्मिता आहे. या निर्णयाचा निषेध करते. आणि ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूला आणि दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा कडेलोट केला जायचा त्याप्रमाणे आम्ही आपला प्रतिकात्मक कडेलोट करत आहोत.हा फक्त एक डेमो आहे असाही उल्लेख यात करण्यात आला आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFortगडsinhagad fortसिंहगड किल्ला