शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशपांडे विद्यालयात योग सप्ताह साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST

जागतिक योगदिन निमित्ताने संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने आॅनलाईनच्या माध्यमातून योगदिन साजरा करण्यात आला. प्रशालेचे योगशिक्षक दादासाहेब शिदे यांनी ...

जागतिक योगदिन निमित्ताने संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने आॅनलाईनच्या माध्यमातून योगदिन साजरा करण्यात आला. प्रशालेचे योगशिक्षक दादासाहेब शिदे यांनी सूर्यनमस्कार योगासने, प्राणायाम या प्रात्यक्षिकांचा योगाभ्यास घेतला. आॅनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक या योगाभ्यास सामील झाले होते. हा योगाभ्यास पुढील सात दिवस घेतला जाणार आहे. या योगसप्ताहाचे नियोजन क्रीडाप्रमुख कुमार जाधव, अनिल गावडे व सर्व क्रीडाशिक्षकांनी केले.

या योगदिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक उमेद सय्यद, पर्यवेक्षिक रोहिणी गायकवाड, पर्यवेक्षक राजाराम गावडे, धनंजय मेळकुंदे, शेखर जाधव व प्रशालेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका सहभागी झाले होते.

मएसोचे कै. ग. भि. देशपांडे माध्य. विद्यालय बारामती विद्यालयात जागतिक योगदिनानिमित्त योग अभ्यास करण्यात आला.

२३०६२०२१-बारामती-०३

————————————————