शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे यशराज दळवी, लालित्या रेड्डी अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 03:35 IST

सोलारिस क्लबतर्फे आयोजित १६ वर्षांखालील अखिल भारतीय अजिंक्यपद मालिका टेनिस स्पर्धेत पुण्याच्या यशराज दळवी आणि लालित्या रेड्डी यांनी मुले आणि मुलींच्या गटाचे विजेतेपद प्राप्त केले.

पुणे -  सोलारिस क्लबतर्फे आयोजित १६ वर्षांखालील अखिल भारतीय अजिंक्यपद मालिका टेनिस स्पर्धेत पुण्याच्या यशराज दळवी आणि लालित्या रेड्डी यांनी मुले आणि मुलींच्या गटाचे विजेतेपद प्राप्त केले.कोथरूडमधील सोलारिस क्लबमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत मुलांच्या गटामध्ये 15 वर्षीय यशराज दळवी याने अग्रमानांकित प्रथम भुजबळ याचा ६-२, ६-१ असा सहज पराभव केला. एमआयटी शाळेमध्ये दहावी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या यशराजने प्रथम याचा ५0 मिनिटांच्या सामन्यांमध्ये सहज पराभव केला. पहिल्या सेटमध्ये यशराजने २, ४, ६ आणि आठव्या गेममध्ये प्रथमची सर्व्हिस बे्रक केली व हा सेट ६-२ असा सहज जिंकला.दुसºया सेटमध्येही यशराजने आपले वर्चस्व कायम ठेवत दुसºया आणि सहाव्या फ्रेममध्ये प्रथमची सर्व्हिस बे्रक करून ६-१ असा सेट जिंकून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. यशराजने वडील संतोष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिसचे धडे गिरवले आहेत. त्याचे या १६ वर्षे वयोगटातील हे सलग दुसरे विजेतेपद आहे.मुलींच्या गटामध्ये लालित्या रेड्डी या अग्रमानांकित खेळाडूने दुसºया मानांकित आणि पुण्याच्या आर्या पाटील हिचा ६-३, ६-३ असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. ९0 मिनिटे चाललेल्या या सामन्यात लालित्याने उत्तम खेळ करून आर्यावर वर्चस्व गाजवले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलारिसचे सीईओ हृषीकेश भानुशाली, रावेतकर ग्रुपच्या रूपा दांतले, स्पर्धा संचालक रविंद्र पांड्ये यांच्या हस्ते झाले.निकाल : अंतिम फेरी : मुले : यशराज दवळी वि.वि. प्रथम भुजबळ ६-२, ६-१. उपांत्य फेरी : यशराज दळवी वि.वि. आयुष हिंडलेकर ९-२. प्रथम भुजबळ वि.वि. ओज डाबस ९-४.अंतिम फेरी : मुली : लालित्या रेड्डी वि.वि. आर्या पाटील ६-३, ६-३. उपांत्य फेरी : लालित्या रेड्डी वि.वि. रिया भोसले ९-७; आर्या पाटील वि.वि. लोलाक्षी कांकरिया ९-४.

टॅग्स :PuneपुणेSportsक्रीडा