शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

येनकर यांनी प्रथमच सुनावली फाशीची शिक्षा

By admin | Updated: May 10, 2017 04:18 IST

विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती एल. एल. येनकर यांच्यापुढे नयना पुजारी खून खटल्याचे कामकाज गेली २ वर्षे सुरू होते. त्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती एल. एल. येनकर यांच्यापुढे नयना पुजारी खून खटल्याचे कामकाज गेली २ वर्षे सुरू होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा मंगळवारी प्रथमच ठोठावली. या निकालामुळे महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात समाजात चांगला संदेश जाईल, असा विश्वास त्यांनी निकाल देताना व्यक्त के ला.अतिशय संयमितपणे गेल्या २ दिवसांपासून आरोपींना दोषी ठरविण्याचे आणि फाशीची शिक्षा सुनावण्याचे काम त्यांनी पार पाडले. न्यायालयात होणाऱ्या गर्दीचा, आवाजांचा परिणाम स्वत:च्या संयत आणि शांतपणावर होऊ न देता त्यांनी न्यायाधीश म्हणून प्रक्रियेनुसार सर्व कामकाज पार पाडले. आज सकाळी न्यायाधीश न्यायासनावर स्थानापन्न झाल्यानंतर विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांचा सुमारे दीड तास युक्तिवाद झाला. त्यानंतर बचाव पक्षाचे वकील बी. ए. आलूर यांचा सुमारे सव्वातीन तास युक्तिवाद झाला. अतिशय शांतपणे हे दीर्घ युक्तिवाद ऐकत त्या काही निरीक्षणे नोंदवीत होत्या.विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती एल. एल. येनकर यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आरोपींना प्रथमच फाशीची शिक्षा सुनावल्याच्या माहितीला हर्षद निंबाळकर यांनी दुजोरा दिला.