शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जगाला अहिंसा, अनेकांतवादाची आवश्यकता

By admin | Updated: April 21, 2016 00:38 IST

अहिंसा, अपरिग्रह, अनेकांतवाद या तत्त्वाची आज जगाला नितांत आवश्यकता आहे. ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळविला, त्या भगवान महावीरांचे तत्त्वज्ञानच जगामध्ये शांतता प्रस्थापित करेल

पिंपरी : अहिंसा, अपरिग्रह, अनेकांतवाद या तत्त्वाची आज जगाला नितांत आवश्यकता आहे. ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळविला, त्या भगवान महावीरांचे तत्त्वज्ञानच जगामध्ये शांतता प्रस्थापित करेल, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.महावीर जयंतीदिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने अहिंसा पुरस्काराचे वितरण व विशेष सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी शिवशाहीर पुरंदरे बोलत होते. शिवशाहीर पुरंदरे यांना ‘शिवचरित्र’ या विषयावरील देदीप्यमान कामगिरीबद्दल ‘अहिंसा पुरस्कार’ शहराचे उपमहापौर प्रभाकर वाघिरे यांच्या हस्ते देण्यात आला. निसर्गोपचार व ग्रामीण आरोग्य या क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल डॉ. रवींद्र वसंत निसाळ (उरुळी कांचन) यांना व ‘योगा आणि आयुर्वेद’ या क्षेत्रातील अहिंसा पुरस्कार डॉ. उमेशकुमार डोंगरे (नारायणपूर) यांना उपमहापौर वाघिरे व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते देण्यात आला. मांगीतुंगी येथील मूर्ती तयार करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सी. आर. पाटील यांचा विशेष सन्मान खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते, तसेच जितो कनेक्ट २०१६ या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करणारे जितो महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेश सांकला व ‘जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष विजय भंडारी व स्वीकृत नगरसदस्य शरद लुणावत यांचा विशेष सन्मान पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आला.खासदार शेट्टी यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अशोक पगारिया व प्रा. सुरेखा कटारिया यांनी केले. प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश कटारिया यांनी, स्वागत संजय जैन यांनी, तसेच आभारप्रदर्शन सतीश खाबिया यांनी केले. सदाभाऊ खोत, अण्णा बोदडे, नगरसेविका आशा सूर्यवंशी व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)