शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

बाहुल्यांचे विश्व झाले बोलके

By admin | Updated: May 10, 2017 04:22 IST

कधी पोट धरून हसायला लावणारे... कधी डोळ्यात चटकन पाणी आणणारे आणि कधी हातवारे करत मध्येच एखादी गिरकी घेणाऱ्या बाहुल्यांचे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कधी पोट धरून हसायला लावणारे... कधी डोळ्यात चटकन पाणी आणणारे आणि कधी हातवारे करत मध्येच एखादी गिरकी घेणाऱ्या बाहुल्यांचे विश्व मंगळवारी बोलके झाले. एरवी निर्जीव असणाऱ्या बाहुल्यांनी समाजाचे वास्तव रंगमंचावर उलगडत धम्माल जगाची सैर लहान-थोरांना घडवून आणली.संवाद पुणे व गंमत जंमत इव्हेंट्सतर्फे महाराष्ट्रातील पहिले बाहुली नाट्य संमेलन आणि प्रदर्शन कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात भरविण्यात आले आहे. यात विविध सामाजिक विषयांवरची बाहुली नाट्ये सादर झाली. या नाट्यांबरोबरच बाहुली कशी तयार करायची, याचे प्रशिक्षण घेत लहान मुलांनी बाहुलीचे वेगवेगळे प्रकार समजावून घेतले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते या नाट्यसंमेलनाचे व प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. संवाद संस्थेचे सुनील महाजन, मकरंद टिल्लू, निकिता मोघे या वेळी उपस्थित होते.व्यंगचित्रांना बोलता येत नाही. ती रेषेतून संवाद साधतात. मात्र, बोलक्या बाहुल्या आपल्याशी प्रत्यक्ष बोलतात. त्याचा आनंद फार वेगळा असतो. ‘डिस्नेलँड’ येण्याआधी फार पूर्वीपासून कोकणात बोलक्या बाहुल्यांचा जन्म झाला. त्या वेळी पक्षांच्या आवाजात कथा सांगितली जायची. परंतु, आता ही परंपरा मागे पडत चालली आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने अशा अनेक कलांचा ऱ्हास होत असल्याचे मंगेश तेंडुलकर यांनी सांगितले. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. चैत्राली माजगावकर-भांडारकर यांनी संमेलनाची रूपरेषा सांगितली.