शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी खेड पोलिसांनी नवर्‍यासह सासू-सासर्‍यांवर दाखल केला गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 12:43 IST

जैदवाडी (ता. खेड) येथे २५ वर्षीय विवाहित महिलेचा पैशासाठी बळी घेतला असल्याची घटना घटली आहे. या प्रकरणी नवरा, सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

ठळक मुद्देविवाहिता शितल संतोष जैद हिचा दि. १४/ ११/२०१७ रोजी विहिरीत आढळला होता मृतदेहपैशाची मागणी पूर्ण न झाल्याने शिवीगाळ दमदाटी, मारहाण करून देण्यात आली क्रूर वागणूक

राजगुरूनगर : जैदवाडी (ता. खेड) येथे २५ वर्षीय विवाहित महिलेचा पैशासाठी बळी घेतला असल्याची घटना घटली आहे. शितल संतोष जैद (वय २५) असे मृत महिलेचे नाव असून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल नवरा, सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता शितल संतोष जैद हिचा दि. १४/ ११/२०१७ रोजी विहिरीत मृतदेह आढळला होता. याबाबत राजाराम बाबुराव दरेकर (वय ६५,   रा. गुंजाळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शितलचा नवरा संतोष शांताराम जैद, सासरे शांताराम किसन जैद, सासू पारूबाई शांताराम जैद (रा. जैदवाडी, ता. खेड) यांनी माहेरून पैसे आणावे, असा तगादा शितलकडे लावला होता. पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने तिला शिवीगाळ दमदाटी, मारहाण करून क्रूर वागणूक देण्यात आली. सोबतच मानसिक त्रास देऊन तिचे जगणे असह्य केले होते. यास कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास खेड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेSuicideआत्महत्या