शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कात्रजमध्ये राष्ट्रवादीतर्फे आयोजन, बाबर पक्ष सोडणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 07:21 IST

प्रभाग क्र. ४० कात्रज-दत्तनगरच्या नगरसेविका अमृता बाबर व राष्टÑवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्यातील वाद चांगलाच शिगेला पोहोचला असून, गुरुवारी झालेल्या

कात्रज : प्रभाग क्र. ४० कात्रज-दत्तनगरच्या नगरसेविका अमृता बाबर व राष्टÑवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्यातील वाद चांगलाच शिगेला पोहोचला असून, गुरुवारी झालेल्या राष्टÑवादी कार्यकर्त्या मेळाव्याला बाबर यांनी पाठ फिरवली. त्यामुळे बाबर पक्ष सोडणार की काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.याविषयी अधिक माहिती अशी : काही दिवसांपूर्वीच स्थायी समितीच्या निवडीवरून अमृता बाबर यांचे व वंदना चव्हाण यांच्याशी वाद झाले होते. याविषयी सभागृहातच अमृता बाबर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अमृता बाबर या राष्टÑवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्व. अजित बाबर यांच्या पत्नी आहेत. अजित बाबर यांच्या निधनानंतर अमृता बाबर या सक्रिय राजकारणात उतरल्या व निवडूनही आल्या. त्यांचे दीर नमेश बाबर यांनी या प्रभागातील तिन्ही नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे भाजपाला एकही जागा जिंंकता आली नाही.येत्या १० जून रोजी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुणे येथे जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या सभेची तयारी व कार्यकर्ता मेळावा याचे आयोजन धनकवडी येथील शिवछत्रपती कार्यालय येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला या भागातील सर्व नगरसेवक तसेच शहरातील पदाधिकारीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक बॅनरवर अमृता बाबर व नमेश बाबर यांचे फोटोदेखील टाकण्यात आले होते. मात्र, या दोघांचीही या मेळाव्याला उपस्थिती नव्हती. त्यामुळे येत्या काळात अमृता बाबर काय भूमिका घेणार? याकडे सर्व कात्रज परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.