शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हंजर कचरा प्रकल्प ठरणार पांढरा हत्ती?

By admin | Updated: May 12, 2014 02:37 IST

शहरातील कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी उरुळी देवाची येथील हंजर प्रकल्पाची वीजजोडणी कायम ठेवण्यासाठी महापालिकेस पदरमोड करावी लागण्याची शक्यता आहे.

पुणे : शहरातील कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी उरुळी देवाची येथील हंजर प्रकल्पाची वीजजोडणी कायम ठेवण्यासाठी महापालिकेस पदरमोड करावी लागण्याची शक्यता आहे. स्थायी समितीने या प्रकल्पाची २५ लाख रुपयांची थकबाकी भरण्यासाठी १५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली असून, प्रकल्प व्यवस्थापनाने हे बिल भरण्यास असमर्थता दर्शविल्याने हे बिल महापालिका भरण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णय उद्या (सोमवार) अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या प्रकल्प व्यवस्थापनाच्या बैठकीत होईल. शहरात दररोज निर्माण होणार्‍या सुमारे १४०० ते १५०० टन कचर्‍यातील तब्बल १ हजार टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येते. मात्र, गेल्या ६ महिन्यांपासून या प्रकल्पाची क्षमता ६०० टनांपर्यंतच सुरू आहे. गेल्या वर्षभरात लाखो रुपयांचे वीजबिल थकल्याने २ ते ३ वेळा वीजपुरवठा खंडित केला होता. प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास शहरात कचराकोंडी निर्माण झाली होती. प्रकल्पाचे सुमारे २५ लाख रुपयांचे वीजबिल थकले असून, १५ मेपूर्वी बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. (प्रतिनिधी)