शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

...जेव्हा तेलंगणाचे 'कृषिमंत्री' पडतात 'बारामती'च्या प्रेमात..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 19:38 IST

आतापर्यंत राष्ट्रपती,पंतप्रधान,कृषिमंत्र्यांसह अभिनेता आमिर खानला बारामतीने भुरळ घातली आहे.

ठळक मुद्देतेलंगणाच्या कृषी मंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी कृषि विज्ञान केंद्राला दिली भेट

बारामती : राष्ट्रपती,पंतप्रधान,कृषिमंत्र्यांसह अभिनेता आमिर खान देखील आतापर्यंत बारामती येथील कृषी संशोधन पाहुन भारावले आहेत. आश्चर्य म्हणजे आमिर खानने तर बारामतीत चक्क आठ दिवस मुक्काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता या 'बड्या' यादीमध्ये तेलंगणाच्या 'कृषिमंत्र्यां'ची भर पडली आहे. 

तेलंगणाच्या कृषी मंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी त्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी(दि ५) बारामती येथील कृषि विज्ञान केंद्राला भेट दिली. यावेळी बारामती येथील कृषी क्षेत्रातील अनेक विलक्षण प्रयोग,आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन यांचा सुंदर मिलाफ पाहून कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांच्यासह कृषी सचिव बी. जनार्दन रेड्डी, कृषी संचालक एल. वेंकटराम रेड्डी, सहसंचालक व्ही सरोजिनी देवी, उपसंचालक एम.व्ही. मधुसूदन, अपेडाचे उपमहासंचालक नागपाल लोहकरे, संशोधन संचालक डॉ. ए. भगवान, उपसंचालक के. वेणुगोपाल यांचे शिष्टमंडळ अतिशय प्रभावित झाले. 

 कृषिमंत्री व त्यांच्या शिष्ट मंडळाचे ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी स्वागत करून त्यांना येथील कृषीतंत्रज्ञान प्रसाराच्या कामाची माहिती दिली. रेड्डी यांनी कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करत जिल्ह्यातील भौगोलिक माहिती, येथील मृदा व पाण्याची स्थिती जाणून घेतली. येथील जिवाणू प्रयोगशाळा, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे कामकाजाची माहिती घेतली.  येथील भाजीपाला उच्च गुणवत्ता केंद्रासही त्यांनी भेट दिली. मधमाशीपालन व शेती उत्पादन वाढण्यासाठी त्याच्या उपयोगाची त्यांनी माहिती घेतली.

टॅग्स :BaramatiबारामतीTelanganaतेलंगणाAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्रResearchसंशोधनSharad Pawarशरद पवारministerमंत्री