शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी पर्यटनासाठी पुण्यातील मुळशीमध्ये गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 15:14 IST

 पुणे, दि. 26 -  मुळशी तालुका आणि पावसाळी पर्यटन हे एक समीकरणच आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुळशीतील धबधबे खळाळून वाहू लागले आहेत. निसर्गाने हिरवा शालू परिधान केला असून सर्वत्र धुक्याची दुलई पसरली आहे. निसर्गाचे हे विहंगम दृश्य नजरेत टिपण्यासाठी आणि पावसामध्ये भिजण्याची मज्जामस्ती लुटण्यासाठी मुळशीमध्ये पर्यटकांची गर्दी ...

 

पुणे, दि. 26 -  मुळशी तालुका आणि पावसाळी पर्यटन हे एक समीकरणच आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुळशीतील धबधबे खळाळून वाहू लागले आहेत. निसर्गाने हिरवा शालू परिधान केला असून सर्वत्र धुक्याची दुलई पसरली आहे. निसर्गाचे हे विहंगम दृश्य नजरेत टिपण्यासाठी आणि पावसामध्ये भिजण्याची मज्जामस्ती लुटण्यासाठी मुळशीमध्ये पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. 

महाविद्यालयीन तरुण-तरुणींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण भिजण्याचा आनंद लुटत आहेत. विशेष म्हणजे कौटुंबिक सहलींसाठीही मुळशीला प्राधान्य दिले जात आहे. पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या ताम्हिणी घाट, पळसे धबधबा, पौड, डोंगरवाडी, मुळशी धरण आदी भागांमध्ये पर्यटकांची गर्दी होत आहे. केवळ पर्यटकच नाही तर प्रोफेशनल ट्रेकर्सही मोठ्या प्रमाणावर मुळशीकडे आकर्षित होत आहेत. विविध ठिकाणी टेक्स आयोजित करण्यात येत आहेत.