शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

डाव्या कालव्यातून भीमा नदीत पाणी, चासकमानमधून ८५० क्युसेक्सने विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:50 IST

खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे शनिवारी दुपारी १ वाजता खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भीमा नदीपात्रात ३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले.

चासकमान  - खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे शनिवारी दुपारी १ वाजता खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भीमा नदीपात्रात ३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे खेडसह शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार शुक्रवारी सकाळी १० वाजता टेल टू हेड या पद्धतीने ४०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले होते. परंतु शनिवारी विसर्जन वाढवून भीमा नदीपात्रात ३०० व कालव्याद्वारे ५५० असे धरणामधून एकूण ८५० क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला आहे. डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले हे पहिले आवर्तन रोटेशन पद्धतीने सोडले जाणार आहे. पहिले रोटेशन पन्नास दिवसांचे व दुसरे रोटेशन सलग पंचेचाळीस दिवसांचे असणार आहे. पहिले आवर्तन कालव्याद्वारे एकूण ९५ दिवस चालणार आहे.खेड तालुक्यातील भीमा नदीपात्रातील पाणी संपुष्टात आल्याने पश्चिम भागातील चास, आखरवाडी, कडूस, नेहेरेशिवार, मोहकल, कडधे, पांगरी, कान्हेवाडी आदींसह परिसरातील रब्बी हंगामात नदी अंतर्गत घेण्यात आलेली शेतकºयांची पिके धोक्यात आली होती.पूर्व भागातील तसेच काळूस, संगमवाडी, शेलपिंपळगावसह पूर्व भागातील शेतकºयांनी भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी २९ तारखेला काळूस व शेलपिंपळगाव येथील शेतकºयांची उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक ५ कार्यालयाला घेराव घातला होता.अखेर उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक कार्यालयाने या पत्राची दखल घेत तदनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाची दखल घेऊन येत्या चार ते पाच दिवसांत प्राधान्याने या बंधाºयांमध्ये पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर शेतकºयांनी घेराव मागे घेतला होता.याअनुषंगाने खेडसह तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार ३ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता भीमा नदीपात्रात आवर्तन सोडण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणे