शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदाकडून पाणी बंद करण्याचा पुन्हा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:19 IST

शहरासाठी घेत असलेल्या पाण्याची थकबाकी जमा केली नाही तर पाणी देणे बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे.

पुणे : शहरासाठी घेत असलेल्या पाण्याची थकबाकी जमा केली नाही तर पाणी देणे बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. ३४५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे जलसंपदाचे म्हणणे असून, महापालिकेने वादग्रस्त व चुकीच्या पद्धतीने पाणी मोजले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.खडकवासला धरणातून महापालिका पुण्यासाठी पाणी घेते. सर्व धरणे जलसंपदा विभागाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे उचललेल्या पाण्यासाठी जलसंपदा विभाग शुल्क आकारते. त्यासाठीचे ३५४ कोटी रूपये महापालिकेकडे बाकी आहेत असे जलसंपदाचे म्हणणे आहे. त्यात या वर्षीचे पैसे जमा करून एकूण ३९५ कोटी रूपये जलसंपदाने महापालिकेला मागितले आहेत.यापूर्वीही असे इशारापत्र जलसंपदाने महापालिकेला पाठवले होते. पाण्यासाठी महापालिकेबरोबर करार झाला आहे, त्यानुसार ते पाणी घेत नाहीत, जास्तीचे पाणी त्यांच्याकडून घेतले जाते. त्या पाण्याची बिले देणे अपेक्षित आहे, तसे बिल मिळत नसल्याने पत्र पाठवावे लागते, असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी. बी. शेलार यांनी सांगितले.>महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले की जलसंपदाची सर्व बिले वाढीव आहेत. त्यांनी पाणी चुकीच्या पद्धतीने मोजले आहे. महापालिका जादा पाणी घेत नाहीत. त्यांच्याकडे सविस्तर बिलाची माहिती मागवली आहे. त्यानंतर याबाबत सर्व काही स्पष्ट होईल.

टॅग्स :Waterपाणी