शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video: शहरातही वावरतोय! पुण्यातील सिंहगड परिसरात बिबट्याचे दर्शन

By श्रीकिशन काळे | Updated: July 18, 2023 12:23 IST

सिंहगड किल्ला परिसरातही बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक

पुणे: किल्ले सिंहगडाच्या दक्षिण बाजूस असलेल्या मोरदरी या गावच्या हद्दीत सोमवारी बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  स्थानिक रहिवासी शिवानी यादव आणि गौरी यादव यांनी घराजवळून या बिबट्याचा व्हिडिओ काढला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये बिबट्या एका ठिकाणी बसल्याचे दिसत आहे.  

पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव परिसरात सर्रास बिबटया आढळून येतात. मात्र आता पुण्याजवळ असणाऱ्या सिंहगड किल्ला परिसरातही बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वीच वारजे परिसरात बिबट्या आला होता. त्याला वन विभागाच्या पथकाने पकडले होते. त्यानंतर एनडीए परिसरातही तो आढळत आहे. पुणे  शहरातही फुरसुंगी, दिवे घाट, कात्रज या ठिकाणी बिबट्या घुसल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. 

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforest departmentवनविभागsinhagad fortसिंहगड किल्ला