शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दुस-या ‘हिरव्या’ यादीची प्रतीक्षाच, संतापाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:27 IST

राज्य सरकारने शेतक-यांसाठी घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेसाठीची दुसरी हिरवी यादी अद्यापही बॅँकांना आणि सहकार विभागाला प्राप्तच झालेली नाही

पुणे : राज्य सरकारने शेतक-यांसाठी घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेसाठीची दुसरी हिरवी यादी अद्यापही बॅँकांना आणि सहकार विभागाला प्राप्तच झालेली नाही. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कुर्मगतीच्या कामामुळे या यादीची शेतक-यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. दुस-या यादीस लागणाºया विलंबामुळे शेतकºयांमध्ये संतापाचे वातावरण आहे.दोन आठवड्यांपूर्वी जाहीर झालेल्या २ लाख ३९ हजार ७७ शेतकºयांची पहिल्या हिरव्या यादीतील शेतकºयांना कर्जमाफी देण्यासाठी सहकार विभागाने तब्बल ८९९ कोटी १ लाख रुपये आयसीआयसीआय बॅँकेमार्फत विविध ११ सार्वजनिक बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील (डीसीसी) शेतकºयांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.यादीमध्ये नावे असलेल्या काही शेतकºयांच्या माहितीमध्ये राहिलेल्या त्रुटी तपासण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या खात्यामध्ये रकमा जमा होऊ शकलेल्या नाहीत. ज्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकली नाही, त्यांची पडताळणी तालुका स्तरीय समितीकडून केली जात आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, संबंधितांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.पहिल्या टप्प्यातील हिरव्या यादीमध्ये १ लाख ३८ हजार ४०४ शेतकºयांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली होती, तर १ लाख ६७३ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी