शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांना वाटले पाच लिटर तेलाचे कॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नारायणगाव : मतदारांना आकर्षित करण्यासाठी १५०० रुपये किमतीचे ५ लिटर तेलाचे कँन्ड वाटप करताना वडगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नारायणगाव : मतदारांना आकर्षित करण्यासाठी १५०० रुपये किमतीचे ५ लिटर तेलाचे कँन्ड वाटप करताना वडगाव येथील दोन उमेदवारांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

वाणेवाडी भोरवाडी, वडगाव येथील वार्ड क्रमांक १ चे उमेदवार कुंडलिक रामभाऊ सोनवणे आणि साहिल अनिल भोर (रा. भोरवाडी, वडगाव ता. जुन्नर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन उमेदवारांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल योगेश दामोदर गारगोटे यांनी दिली आहे. याबाबत गुंड यांनी दिलेल्या माहिती नुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव भोरवाडी गावचे हद्दीत निमगावसावा रोडवर काही उमेदवार वस्तूचे वाटप करत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे खास पथक खाजगी वाहनाने त्या ठिकाणी गेले, असता महाविकास आघाडी पॅनलचे उमेदवार कुंडलिक सोनवणे आणि साहिल भोर हे वडगाव ग्रामपंचायत निवडणूकित लोकप्रिय उमेदवार यांना मतदान करावे म्हणून देविदास दगडू भोर यांना १५०० रुपये किमतीचे ०५ लिटर मापाचे तेलाचे कँन वाटताला आढळले. पोलिसांनी वरील दोघांना रंगेहात पडकत गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक भीमराव लोंढे हे करीत आहे.