शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादी शुद्धीकरणाचे काम युध्दपातळीवर; Voter app च्या माध्यमातून करा नोंदणी

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: August 18, 2023 19:57 IST

चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदार यादी शुध्दीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले....

पिंपरी : चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तिन्ही विधानसभा मतदार संघात उद्या शनिवार (दि.१९) आणि रविवार (दि. २०) नव मतदार नोंदणी जास्तीत-जास्त व्हावी, यासाठी पत्रक वाटण्यात येणार आहे. तसेच या पत्रकावर ऍप डाऊनलोड करण्यासाठी स्कॅनर देण्यात आले आहेत. नवमतदारांनी कोड स्कॅन करून माहिती भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी नीलेश देशमुख यांनी केले आहे. तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदार यादी शुध्दीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघात नवमतदार नोंदणी, स्थालांतर मतदारासह मतदार यादी शुध्दीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी चिंचवड मतदार नोंदणी कार्यालयामार्फत सोसायट्यांमध्ये कॅम्प, महाविद्यालयात स्पर्धा घेण्यात येणार आहे. नवमतदारांना कार्यालयात जाण्याची गरज नाही. कोड स्कॅन करून माहिती भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे. चिंचवड मतदार संघात घरोघरी बीएलओ भेट देत असून मतदार यादी शुध्दीकरण करण्यात येत आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघ हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मतदार संख्या असलेला मतदार संघ आहे. आणखी काही मतदारांची नावे मतदार यादीत नाही, त्यांच्या नावाचा समावेश व्हावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार वेळोवेळी जनजगृतीसह विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी त्यांच्या जनजागृती होण्यासाठी तिन्ही मतदार संघात पत्रके वाटण्यात येणार आहेत. तसेच या पत्रकावर ऍप डाऊनलोड करण्यासाठी स्कॅनर देण्यात आले आहेत.- निलेश देशमुख, मतदार नोंदणी अधिकारी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक