शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सशक्त ‘अभिनया’चे विद्यार्थ्यांना घडले दर्शन; एफटीआयआयमध्ये अनुपम खेर यांची ‘फिल्मी स्टाईल’ एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 19:20 IST

अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांनाच काय माध्यमांनाही कोणतीच खबर लागू न देता संस्थेमध्ये सोमवारी फिल्मी स्टाईल ‘एंट्री’ केली.

ठळक मुद्देअजूनही ‘विद्यार्थी’ असल्यासारखेच वाटते : अनुपम खेरविद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे स्टुडंट असोसिएशनला आश्वासन

पुणे : फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊन काही दिवसच उलटले असताना अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांनाच काय माध्यमांनाही कोणतीच खबर लागू न देता संस्थेमध्ये सोमवारी फिल्मी स्टाईल ‘ एंट्री’ केली. मेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसोबत ‘लंच’ करून संस्थेतील कर्मचार्‍यांना जवळ घेत  ‘तुम्हाला काय वाटतय मी काम करू शकेन का? अशी विचारणा करीत आपल्या सशक्त ‘अभिनया’चे दर्शन घडविले. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी एफटीआयआयमध्ये विद्यार्थी म्हणून आलो होतो.  ते दिवस आजही आठवतात. अजूनही ‘विद्यार्थी’ असल्यासारखेच वाटते. विद्यार्थी इथे शिक्षण घेण्यासाठी येतात त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. मी खूप सकारात्मक वृत्तीने आज संस्थेमध्ये आलो आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचा माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करेन, असे आश्वासन स्टुडंट असोसिएशनला दिले असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. 

टॅग्स :Anupam Kherअनुपम खेरFTIIएफटीआयआय