शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विद्या प्रतिष्ठानचे महाविद्यालय स्वच्छतेत देशात दुसरे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे निवड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 02:34 IST

‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवरील शिक्षणसंस्थांची स्वच्छता मानांकने जाहीर करण्यात आली. या मानांकनात विद्याप्रतिष्ठानच्या आटर््स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजने स्वच्छता मानांकनात देशात दुसरे स्थान पटकावले.

बारामती : ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवरील शिक्षणसंस्थांची स्वच्छता मानांकने जाहीर करण्यात आली. या मानांकनात विद्याप्रतिष्ठानच्या आटर््स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजने स्वच्छता मानांकनात देशात दुसरे स्थान पटकावले.देशभरातील साडेतीन हजार शिक्षणसंस्थांनी या स्पर्धेसाठी आॅनलाईन अर्ज केला होता. महाराष्ट्रातील केवळ याच कॉलेजला मानांकन यादीत स्थान मिळविण्याचा मान मिळाला आहे.दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार आणि आटर््स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमाला यूजीसीचे चेअरमन डॉ. वीरेंदरसिंग चौहान, एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते. देशात सुरू असणाºया स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या वतीने पाच वेगवेगळ्या विभागांसाठी देशातील एकूण ४० हजार शिक्षणसंस्थांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते. या अभियानाला प्रतिसाद देऊन देशातील सुमारे साडेतीन हजार शिक्षणसंस्थांनी या स्पर्धेत भाग घेतला. या अर्जांतील गुणांकनात सरस असणाºया १७४ शिक्षणसंस्थांना दिल्लीला बोलावण्यात आले होते. निमंत्रित करण्यात आलेल्या या निवडक १७४ शिक्षणसंस्थांपैकी २५ संस्था पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या.

टॅग्स :Puneपुणे