शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वीसगाव-चाळीसगाव दोन दिवसांपासून अंधारात

By admin | Updated: January 23, 2017 02:29 IST

भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तीन-चार दिवसांपासून अंधारात

नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तीन-चार दिवसांपासून अंधारात राहावे लागले आहे़महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाच्या विसंगती, टोलवाटोलवीमुळे वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यातील जनतेला अंधारात राहावे लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ या भागात कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे विजेचे वेळेवर दुरुस्तीचे काम केले जात नाही़ भोर येथील महावितरणच्या आॅफिसमध्ये अधिकाऱ्यांना माहिती किंवा तक्रार देण्यासाठी ग्रामस्थ, शेतकरी गेल्यास चार-चार दिवस अधिकारी भेटत नाहीत़ संबंधित विभागाचे अधिकारी पुणे तर कर्मचारी भोर येथे निवासी असल्याने भागात वीज गेली तर दुसऱ्या दिवशीपर्यंत वीज येण्याची वाट पाहावी लागते़ वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात ग्रामदैवतांच्या यात्रा चालू आहेत, मात्र वीज नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे़ या भागात पाणी असतानाही वीज नसल्यामुळे महिलांना अर्धा किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे़ महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या भोंगळ कारभारामुळे जनतेला वेठीस धरण्यात येत आहे़ (वार्ताहर)