शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

४५ हजार सात-बारा उताऱ्यात तफावत

By admin | Updated: May 23, 2017 05:06 IST

राज्य शासनाने ई-फेरफार अंमलबजावणी करण्यासाठी सात- बारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात जिल्ह्यातील संगणकीकृत सातबाराच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य शासनाने ई-फेरफार अंमलबजावणी करण्यासाठी सात- बारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात जिल्ह्यातील संगणकीकृत सातबाराच्या तपासणीत सुमारे ४५ हजार गट नंबरमधील उताऱ्यांमध्ये तफावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकच जागा एकापेक्षा जास्तवेळा विकल्याने हा प्रकार घडला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. ई-फेरफारची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी संगणकीकृत सातबारा उतारे हे हस्तलिखित सातबारा उताऱ्यांशी शंभर टक्के जुळणे आवश्यक आहे. शासनातर्फे संगणकीकृत सातबारा उताऱ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यात उतारे संगणकीकृत सातबारा उताऱ्यांशी तंतोतंत जुळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यातही प्रामुख्याने शिरूर तालुक्यातील सातबारामधील तफावतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. एनए प्लॉट, नियोजित रिंगरोड, महापालिकेच्या हद्दीत जाणारे प्लॉट, पुरंदर विमानतळ परिसरातील जमीन अशा जाहिराती करून जागेची विक्री केली जात आहे. कमी पैशांमध्ये शहरालगतच्या गावांमध्ये गुंतवणूक म्हणून जागा खरेदी केल्या जात आहेत.