शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
3
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
4
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
5
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
6
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
7
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
8
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
9
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
10
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
11
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
12
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
13
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
14
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
15
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
16
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
17
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
18
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
19
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
20
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

समाजात मूल्यव्यवस्था रुजविली जावी

By admin | Updated: February 2, 2016 00:49 IST

स्वार्थी, उपभोगवादी, चंगळवादी वृत्ती समाजात वाढत आहे. माणसे संवेदनाहीन झाली आहेत, मनाचा कुष्ठरोग झालेला आहे

पुणे : स्वार्थी, उपभोगवादी, चंगळवादी वृत्ती समाजात वाढत आहे. माणसे संवेदनाहीन झाली आहेत, मनाचा कुष्ठरोग झालेला आहे. शिक्षण, गरिबी अशा प्रश्नांविरोधात आज आवाज उठविला जात नाही. दिवसेंदिवस विषमतेची दरी वाढते आहे. समतेची विटंबाना होताना दिसत आहे. बंधुता एका कुटुबांत तरी आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. समता, बंधुता, मूल्यव्यवस्था रुजविण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केले.राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान आयोजित १७व्या राष्ट्रीय बंधुता संमेलनात रविवारी वैद्य यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या समारोप संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे, स्वागताध्यक्षा मधुश्री ओव्हाळ, डॉ. विकास आबनावे, डॉ. अशोक पगारिया, प्रकाश रोकडे, शंकर अत्रे आदी व्यासपीठावर होते. माजी उपशिक्षणाधिकारी सुधाकर तांबे, सहायक आरोग्याधिकारी प्रकाश जवलकर, डॉ. भीम गायकवाड, विजयकुमार मर्लेचा, धम्मचारी ज्ञानदूत यांना राज्यस्तरीय बंधुता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अश्विनी धोंगडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. (प्रतिनिधी)