शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खिळ्यांवर झोपून हजार किलो फरशा अंगावर फोडणार, वैष्णवी मांडेकर व अस्मिता जोशी जागतिक विक्रमासाठी लावणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 02:54 IST

इंटरनॅशनल मार्शल आटर््स असोसिएशनच्या प्रशिक्षणार्थी असलेल्या मुळशी तालुक्यातील चांदे गावाची सुकन्या वैष्णवी मांडेकर व पुणे महानगरातील अस्मिता जोशी या दोघी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका नव्या जागतिक विक्रमासाठी सज्ज झाल्या आहेत.

पौड : इंटरनॅशनल मार्शल आटर््स असोसिएशनच्या प्रशिक्षणार्थी असलेल्या मुळशी तालुक्यातील चांदे गावाची सुकन्या वैष्णवी मांडेकर व पुणे महानगरातील अस्मिता जोशी या दोघी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका नव्या जागतिक विक्रमासाठी सज्ज झाल्या आहेत.याबाबत अधिक माहिती देताना इंटरनॅशनल मार्शल आर्टस असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी व कराटेचे प्रशिक्षक विक्रम मराठे यांनी सांगितले, की वैष्णवी व अस्मिता या दोघी गेली दहा वर्षांपासून आमच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून येत्या ८ मार्च रोजी आतापर्यंत कोणीही न दाखवलेलं धाडस दाखवून एक जागतिक विक्रम प्रस्थापित करणार आहेत.वैष्णवी मांडेकर ही ६ इंच लांबी असलेल्या खिळ्यांच्या फळ्यांमध्ये सँडविचसारखी मधोमध झोपलेली असेल आणि तिच्यावर अस्मिता जोशी एक ६ इंच लांबीच्या खिळ्यांची फळी व वर छातीवर फरशामध्ये सँडविच असेल. छातीवर ठेवलेल्या शहाबाद फरशा १८ एलबीएसच्या हातोडीने शिहान विक्रम मराठे कमीत कमी वेळात फोडणार आहेत.वैष्णवी व अस्मिता या दोन महाविद्यालयीन युवती या नव्या विक्रमासाठी गेली सहा महिने अथक परिश्रम घेत आहेत.२०१६ च्या लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये1 यापूर्वी ८ मार्च २०१५ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या असोसिएशनच्या ४ विद्यार्थिनीप्रत्येकीने खिळ्यांच्या फळीवर पाठीवर झोपून व्यक्तिगत एक हजार किलो फरशा अंगावर फोडून घेतल्या होत्या. त्याची २०१६ च्या लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती.2आम्ही या नव्या विक्रमासाठी पूर्णपणे सज्ज असून आम्हालाही जागतिक विक्रमाची उत्सुकता लागली आहे. हा विक्रम प्रस्थापित करून सामान्य महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यात आमची मदत या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होणार असल्याची प्रतिक्रिया दोघींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.2या साहसी खेळाच्या प्रात्यक्षिकाचा थरार गुरुवार ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कॅम्प परिसरातील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये होणार आहे. अधिकाधिक प्रेक्षकांनी उपस्थित यराहण्याचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Puneपुणे