शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाचा वापर नवतंत्रज्ञानासाठी करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 04:39 IST

‘सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेसुद्धा, सोशल मीडियाचा वापर हा विद्यार्थ्यांनी मनोरंजनासाठी न करता तो नवनवीन तंत्रज्ञानासाठी केला तर त्याचा सर्वांसाठी फायदा होईल

बारामती : ‘सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेसुद्धा, सोशल मीडियाचा वापर हा विद्यार्थ्यांनी मनोरंजनासाठी न करता तो नवनवीन तंत्रज्ञानासाठी केला तर त्याचा सर्वांसाठी फायदा होईल,’ असे मत शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रंजन तावरे यांनी व्यक्त केले.अभियंता दिनानिमित्त शिवनगर विद्या प्रसारक मंडळ अभियांत्रिकी शाखेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शिबिराचे उद्घाटन माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष रंजन तावरे व महाविद्यालयाचे विश्वस्त यांच्या हस्ते झाले . त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. यादव व सिव्हिल शाखेचे प्रमुख प्रो. एन. पी. पिंगळे व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता आरती खंडेलवाल यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरातून मार्गदर्शन केले. सिव्हिल शाखेतील शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यावेळी रक्तदान केले.यासाठी फलटण मेडिकल फाउंडेशनने शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले. शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. एस. एस. महानवर, प्रा. व्ही. ए. चौगुले, अक्षय साळुंखे, रणजीत यादव, अमिर शेख, प्रवीण कर्णे, निखिल कुंभार व अक्षय सावंत यांनी मदत केली.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया