शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक जानेवारीपर्यंत सिंहगड घाटरस्ता पर्यटकांसाठी बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 19:23 IST

दोन डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत हा सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे : पुणे आणि आजूबाजूच्या भागातून खास सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करणाऱ्या पर्यटकांसाठी काहीशी निराश करणारी बातमी आहे. सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या भागात संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असल्यामुळे पुढील महिनाभरात साठी गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. दोन डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत हा सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र ज्यांना गडावर जायचे आहे त्यांच्यासाठी पायवाटेचा पर्याय खुला असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. 

पावसाळ्यात दरवर्षी सिंहगड घाट रस्त्यावर दरडी कोसळतात. त्यामुळे घाट रस्ता बंद होतो आणि अनेक पर्यटक गडावर अडकून पडतात किंवा गडावर जाणाऱ्या पर्यटकांना अडथळा निर्माण होतो. मागील वर्षी काही ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. परंतु दरड कोसळल्यामुळे काही जाळ्या निखळून पडल्या होत्या. त्यामुळे वनविभागाच्या वतीने यावर्षी जाळ्या बसण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. त्यामुळे आज पासून ते 1 जानेवारीपर्यंत हा रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम सुरू असताना मोठे दगड खाली पडू शकता त्यामुळे पर्यटकांच्या जीवाच्या दृष्टीने हा घाट रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. याबाबत वनाधिकारी दीपक पवार म्हणाले की, 'पावसाळ्यात कोणताही अपघात होऊ नये म्ह्णून ही उपाययोजना राबवण्यात आली आहे. पर्यटक गडावर जाऊ शकतात मात्र पायवाटेने. गडाखाली गाडी पार्क करून जाता येणे शक्य आहे. १ जानेवारीपर्यँत जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण करण्यात येईल'. 

टॅग्स :sinhagad fortसिंहगड किल्लाtourismपर्यटन