शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बारामती शहरातील अनधिकृत कत्तलखाने 'सील' ; नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 19:09 IST

कोरोनासंसर्गाच्या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आली.

बारामती : बारामती शहरात पत्र्याच्या शेडमध्ये चालविले जाणारे अनधिकृत कत्तलखाने प्रशासनाने सील केले आहेत.नगरपरीषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या कारवाई करीत बुधवारी(दि १३) दुपारी येथील शेड सील केले.कोरोनासंसर्गाच्या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आली.   कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून संपूर्ण राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आलीआहे.त्याची १७ मे पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.बारामती नगरपरिषदहद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरात क-हा नदी स्मशानभूमी रिंगरोड पुलापासून ते देवळे इस्टेट कुरेशीवस्ती गावडे हॉस्पिटल पर्यंत कासन हसन कुरेशी(रा.खाटीकगल्ली), मानुद्दीन मुबारक कुरेशी (रा.देवळे इस्टेट, बारामती ,सलाम इसाक कुरेशी (रा.म्हाडा कॉलनी , बारामती),समदहाजी बकस कुरेशी (रा. म्हाडा कॉलनी,बारामती), आसिफ मुस्तफा कुरेशी (रा.म्हाडा कॉलनी बारामती) (जावेद हारून कुरेशी रा.म्हाडा कॉलनी बारामती) यांनी अनधिकृत पत्राशेडटाकलेली आहेत.या अनधिकृत पत्राशेड च्या ठिकाणी अनधिकृत कत्तलखाने चालू आहेत. त्यामुळे परिसरात अत्यंतदुर्गंधी  पसरत आहे. आरोग्य घातकपरिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे अनधिकृत पत्राशेड सिल करण्याचे आदेश मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी दिले.त्यानुसार बारामती नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे,सुभाष नारखेडे,अजय लालबिगे,सहायक पोलीसनिरीक्षक पद्मराज गंपले,जागाभाडे विभाग प्रमुख सुनील धुमाळ, अतिक्रमणविभाग प्रमुख संतोष तोडकर,योगेश लालबिगे,बळवंत झुंज यांच्यासह अतिक्रमणविभागाच्या  पथकाने  हि कारवाई केली.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिस