शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:21 IST

पुणे-नाशिक महामार्गावर चाकण गावच्या हद्दीत झगडेवस्तीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली.

चाकण - पुणे-नाशिक महामार्गावर चाकण गावच्या हद्दीत झगडेवस्तीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी रात्री बारा वाजून ५० मिनिटांनी झाला. अक्षय ऊर्फ बंटी संजय गारगोटे ( वय २४, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) व अंकुश कन्हैयालाल अगरवाल ( वय २१, रा. नेहरू चौक, राजगुरूनगर, ता.खेड) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही दुचाकीवरून चाकणकडून खेड बाजूकडे जात असताना अज्ञात वाहनाची त्यांना धडक बसली. जखमींना जागेवर सोडून खबर न देता वाहनचालक पळून गेला.अमोल दामोदर गारगोटे ( वय २६, रा. संतोषनगर, वाकी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रदीप पवार पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातnewsबातम्या