शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बारामती शहरात बंद दरम्यान दोन गटात तुफान दगडफेक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 18:19 IST

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना औरंगाबाद येथील काकासाहेब शिंंदे या युवकाच्या मृत्युनंतर मराठा संघटनांनी बंदची हाक दिली. त्यानुसार बारामती शहरात बंद पाळण्यात आला.

ठळक मुद्देप्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान अभियांत्रिकी भवनवर दगडफेकबसस्थाकासमोरील हातगाडा बंद करण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक

बारामती : बारामती शहरात बंद दरम्यान दोन गटात वाद झाल्याने एसटी बसस्थानक परिसरात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एसटी बसस्थानकात अडकलेल्या विद्यार्थी, महिलांना पोलीस बंदोबस्तामध्ये सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. येथील एसटी वाहतुक बंद करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तामुळे शहराला छावणीचे स्वरुप आले आहे.सोमवार (दि. २३) बारामती शहरात संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.  मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना औरंगाबाद येथील काकासाहेब शिंंदे या युवकाच्या मृत्युनंतर मराठा संघटनांनी बंदची हाक दिली. त्यानुसार बारामती शहरात बंद पाळण्यात आला. प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, प्रशासकीय भवन येथील अभियांत्रिकी भवनवर दगडफेक करण्यात आली. येथील रस्त्यावर टायर पेटवुन वाहतूक अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. एसटी वाहतुक बंद करण्यात आल्याने बसस्थानकात शुकशुकाट निर्माण झाला आहे.शहरातील काही व्यावसायिक संकुलाच्या काचा दगडफेक करुन फोडण्यात आल्या आहेत.त्यानंतर बसस्थाकासमोरील हातगाडा बंद करण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली.त्यामुळे नागरिक, प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. शहरात निर्माण झालेल्या तणावग्रस्त स्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात रिक्षा,ध्वनीक्षेपकाद्वारे जाळपोळ, हिंसा न करण्याचे आवाहन करण्यात आले.———————————————

टॅग्स :BaramatiबारामतीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाGovernmentसरकार