शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा वाहतूक करणा-या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मध्यरात्री प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणा-या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मध्यरात्री प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणा-या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ लाख २५ हजार ६०० रुपयांचा गुटखा आणि पिकअप असा एकूण २० लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धनंजय राजेंद्र गावडे (वय २८, रा. शिवाजीनगर) आणि सुरेश बच्चा मुखिया (वय ३३, रा. मारूंजी, हिंजवडी, मूळ रा. बिहार) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्यासह चौघांविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर रोडवरून एका पिकअप व्हॅनमधून गुटखा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पोलीस नाईक सुशील जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचला. गुटखा वाहतूक करणारी पिकअप वेगाने निघून गेली. पोलिसांनी त्यांचा खराडी बायपास चौक ते आठ मुळा रोड खडकी या दरम्यान पाठलाग करून पिकअप पकडला. त्यातील १४ लाख २५ हजार ६०० रुपयांचा गुटखा व पिकअप असा २० लाख ६०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

आरोपींनी आणखी गुटख्याचा साठा करून ठेवला आहे का? याबाबत तपास करणे, माल कोठून आणला यासह त्यांच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का? याचा तपास करण्यासाठी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार दोघांना न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.