शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

शासनाचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करणार

By admin | Updated: February 11, 2015 01:05 IST

नियमांच्या आधीन राहून शासनाचा महसूल वाढवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याच्या उत्पादन शुल्क विभागातील पुण्याचे

पुणे : नियमांच्या आधीन राहून शासनाचा महसूल वाढवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याच्या उत्पादन शुल्क विभागातील पुण्याचे नवनियुक्त अधीक्षक मोहन वर्दे यांनी मंगळवारी दिली.वर्दे यांची नुकतीच पुण्यात बदली झाली. ‘लोकमत’सोबत संवाद साधताना वर्दे म्हणाले, ‘‘२०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी पुणे जिल्ह्याला १,५७५ कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट देण्यात आले आहे. जानेवारीअखेर १,०९० कोटी वसूल झाले आहेत. उर्वरित ४८५ कोटी रुपये ३१ मार्चपूर्वी जमा व्हावेत, यादृष्टीने राज्य शासनाकडून मार्गदर्शनपर योजना आखण्यात आल्या आहेत. त्यानुसार आमचे प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षी पुण्याला १३०० कोटी रुपयांचे टार्गेट होते. यंदा ते २३ टक्क्याने वाढवून देण्यात आले आहे.’’ वर्दे याआधी नागपूरमध्ये सुमारे अडीच वर्षे याच पदावर कार्यरत होते. १९९८ मध्ये नागपूरमध्ये उपअधीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. यानंतर चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, सांगली, मुंबई, अमरावती येथेही त्यांनी अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. पुण्यात लायसन्स, देशी दारू याच्याशी संबंधित तक्रारी अल्प आहेत. तक्रारी प्राप्त झाल्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे वर्दे यांनी नमूद केले.(प्रतिनिधी)