शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विरोध करणाऱ्यांना केले जात आहे ट्रोल; पुणे महापालिकेतील प्रकार, पुरावे सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:21 IST

विषयाला विरोध करणाऱ्या सदस्यांना सोशल मीडियावरून ट्रोल करण्याचा प्रकार महापालिकेत झाला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी याचे पुरावेच देत काम करायचे कसे असा सवाल केला.

ठळक मुद्देआम्हाला सोशल मीडिया वरून टार्गेट केले जात आहे : चेतन तुपे, अविनाश बागवेमहापालिका सभागृहात प्रशासनाच्या वतीने गुरूवारी सायकल शेअरिंग योजनेचे सादरीकरण

पुणे : विषयाला विरोध करणाऱ्या सदस्यांना सोशल मीडियावरून ट्रोल करण्याचा प्रकार महापालिकेत झाला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी याचे पुरावेच देत काम करायचे कसे असा सवाल केला.महापालिका सभागृहात प्रशासनाच्या वतीने गुरूवारी सायकल शेअरिंग योजनेचे सादरीकरण झाले. त्यावेळी बोलताना बागवे यांनी आम्हाला सोशल मीडिया वरून टार्गेट केले जात आहे, असा आरोप केला.पुणे सायकल ग्रुप नावाचा एक ग्रुप आहे. त्यावर सायकल शेअरिंगला विरोध करणारे म्हणून खासदार वंदना चव्हाण, तुपे, बागवे, आबा बागूल यांची नावे व मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत. यांना मेसेज करा, फोन करा असे आवाहन करण्यात आले असल्याचे बागवे म्हणाले. याची चौकशी केली असता महापालिकेतूनच हा प्रकार सुरू असल्याचे कळाल्याचा गंभीर आरोप बागवे यांनी केला. त्यानंतर तुपे यांनीही हाच आरोप करीत आम्ही त्याला घाबरत नाही असे सांगितले. आमचा योजनेला पाठिंबाच आहे, पण त्यातील त्रुटी दाखवायच्या नाहीत का असा सवाल त्यांनी केला. ट्रोल करण्याच्या या प्रकाराचा आपण निषेध करत आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाChetan Tupeचेतन तुपेAba Bagulआबा बागुल