शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

‘किन्नर फॅशन फेस्ट’ स्पर्धेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:52 IST

स्पर्धेत संपूर्ण भारतातून तृतीयपंथी स्पर्धक सहभागी झाले होते.

पुणे : पुण्यात प्रथमच तृतीयपंथी समाजासाठी ‘किन्नर फॅशन फेस्ट’ नावाची फॅशन शो स्पर्धा मुंढवा येथील एका हॉटेलमध्ये पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून तृतीयपंथी स्पर्धक सहभागी झाले होते.

याप्रसंगी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक महेश लडकत, राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, भारतीय कुराश असोसिएशनचे शिवाजीराव साळुंके, अण्णा गुंजाळ, सागर बोधगिरे, अमित कुचेकर, प्रकाश यादव, सुशील जाधव, हितेश शर्मा, मिहीर जोशी उपस्थित होते. त्याचबरोबर तृतीयपंथी समाजासाठी काम करणाऱ्या पन्ना दीदी, चांदणी दीदी, सोनाली दीदी उपस्थित होत्या. स्पर्धेचे परीक्षण मिसेस इंडिया रूपाली सावंत आणि राज गुरू यांनी केले. नील कांबळे, सचिन वाघोडे, प्रशांत काशीद, हरीश कटके आणि दिनेश भोसले यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. नील ग्रुप आॅफ कंपनीजच्या वतीने प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आली.स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणेप्रथम क्रमांक - समीना अहमदद्वितीय क्रमांक - सिया कांबळेतृतीय क्रमांक - मायरा साळुंकेबेस्ट स्माईल - ऐश्वर्या गोरेबेस्ट पर्सनॅलिटी - सना शेखफोटोजेनिक - शायनाज शेखबेस्ट हेअरस्टाइल - तमन्ना शेखबेस्ट कॉस्च्यूम - नताशा घानवट