शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:28 IST

पुणे : विद्यावेतन वाढीसह विविध मागणीसाठी असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेच्या (अस्मी) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन अजूनही सुरूच आहे. त्यामुळे ससून रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान, शनिवारी नागपूर येथे वित्तमंत्री सुधीरमुनगंटीवार यांच्यासोबत इंटर्न डॉक्टरांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. विद्यावेतनाचा प्रश्न पूर्णपणे ...

पुणे : विद्यावेतन वाढीसह विविध मागणीसाठी असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेच्या (अस्मी) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन अजूनही सुरूच आहे. त्यामुळे ससून रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान, शनिवारी नागपूर येथे वित्तमंत्री सुधीरमुनगंटीवार यांच्यासोबत इंटर्न डॉक्टरांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. विद्यावेतनाचा प्रश्न पूर्णपणे वैद्यकिय शिक्षण विभागाचा आहे. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीतून वैद्यकीय विभागाने इंटर्न डॉक्टरच्या वेतन वाढ करणे अपेक्षित आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले. तसेच वैद्यकीय विभागाच्या उपसचिवांशी दूरध्वनीवरून संवाद साधूनचर्चा केली.या बैठकीत सचिव डॉ. गोकुळ राख, सहसचिव डॉ. केतन देशमुख, डॉ. शुभम बोरेकर, डॉ. सजल बंसल सह संपूर्ण महाराष्ट्रातील इंटर्न मोठ्या संख्येने उपस्थित होते.>तूर्तास संप सुरूचदरम्यान, तूर्तास संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून संपाबाबतचा निर्णय बैठकीनंतर करण्यात येणार असल्याचे इंटर्न डॉक्टरांचाप्रतिनिधी केतन देशमुख यांनी कळवले आहे.