शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत प्रवाशांच्या बॅग चोरणारा अटकेत; पुणे आरपीएफची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 14:01 IST

रेल्वे प्रवाशांच्या बॅग चोरणार्‍यास पुणे आरपीएफच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून रेल्वे प्रवाशांचे चोरी केलेले सोन्याचे दागिने व अन्य सामान असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देत्याच्याकडून दागिने व अन्य सामान असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तआरोपीवर भुसावळ लोहमार्ग येथे चोरीचे गुन्हे दाखल

पुणे : खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रवाशांच्या बॅग चोरणार्‍यास पुणे आरपीएफच्या पथकाने अटक केली आहे. आरपीएफ पुणे चे विभागीय सुरक्षा आयुक्त श्री विकास ढाकने यांच्या मार्गदर्शन खाली रेल्वे प्रवाशांच्या सामानाची चोरी करणार्‍या आरोपींच्या धरपकड करण्याकरीता निरीक्षण अपराध शाखा पुणे सुनील चाटे व निरीक्षक आरपीएफ पुणे संदीप खिरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक चंद्रशेखर रोकडे, संतोष बडे, हवलादार विजयकुमार चौधरी, कॉन्स्टेबल शकील तडवी, अप्पासाहेब काशीद यांची नेमणूक केली होती. आरपीएफ टीम ला खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहिती नुसार या टीमने एक व्यक्ती गणेश उर्फ विशाल पिताम्बर साळवे (वय २७, रा. हद्दीवाली चाळी, भुसावळ) यास पुणे स्टेशन येथे मंगळवारी (दि. २४) पकडले. त्याच्याकडून रेल्वे प्रवाशांचे चोरी केलेले सोन्याचे दागिने व अन्य सामान असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीला त्याकडून मिळून आलेल्या मुद्देमालासहित लोहमार्ग पोलीस पुणे रेल्वे स्थानक यांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत.या आरोपीस गुन्हा नंबर ६२६/२०१७ कलम ३७९ अन्वये अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे. या आरोपीकडून अजून काही गुन्ह्यांची उकल होऊ शकते. त्याच्यावर भुसावळ लोहमार्ग येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :ThiefचोरArrestअटकRailway Passengerरेल्वे प्रवासी