शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

नेटक्या संयोजनामुळे वाहतूक प्रवाही

By admin | Updated: September 26, 2016 01:21 IST

नेटक्या संयोजनामुळे, वाहतूक नियंत्रण करणाऱ्या स्वयंसेवकांमुळे सकाळी दुचाकी, चारचाकी वाहनांवरून मोर्चासाठी मध्यवर्ती शहराकडे येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही

पुणे : नेटक्या संयोजनामुळे, वाहतूक नियंत्रण करणाऱ्या स्वयंसेवकांमुळे सकाळी दुचाकी, चारचाकी वाहनांवरून मोर्चासाठी मध्यवर्ती शहराकडे येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही अडचणीविना जलदगतीने मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणे शक्य झाले. ठिकठिकाणी स्वयंसेवकांनी वाहतुकीचे स्वत:च नियंत्रण केल्यामुळे पोलीस निवांतपणे बाजूला उभे राहून थांबल्याचे दृश्य दिसत होते. सकाळी दहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील अंतर्गत वसाहतींकडून येणाऱ्या वाहनचालकांना थांबवून धरून मुख्य रस्त्यावरील वाहतूक प्रवाही ठेवल्यामुळे मध्यवर्ती शहरात पोचणे सुविधेचे झाले. लाल दिवा असतानाही पोलीस व स्वयंसेवक मोर्चासाठी जाणाऱ्यांना पुढे जाऊ देत होते.टिळक चौकाच्या अलीकडे वाहने उभी करून संभाजीमहाराज पुतळ्याकडे जाऊ इच्छिणाऱ्यांना पोलीस व स्वयंसेवकांनी अडविले. त्यामुळे पूना हॉस्पिटलसमोरील रस्त्याने जोशी पुलाकडे चालत मराठा बांधव पुलाच्या पायऱ्या उतरून नदीपात्रामध्ये गेले. तेथून टिळक चौकातून मोर्चात सहभागी झाले.