शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

तीन तास वाहतूक विस्कळीत

By admin | Updated: June 13, 2015 04:38 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर गोल फि रत दुभाजकावरून विरुद्ध लेनवर गेल्याने झालेल्या अपघातानंतर

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर गोल फि रत दुभाजकावरून विरुद्ध लेनवर गेल्याने झालेल्या अपघातानंतर सुमारे तीन तास मुंबईहून पुण्याकडे जाणारी, तसेच मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती़ शुक्रवारी दुपारी १२च्या सुमारास खंडाळा बाह्यवळणाजवळील तीव्र उतार व वळणावर झालेल्या या अपघातात कसलीही जीवितहानी झाली नाही़खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक (केए २५ सी ८७३८) चालकाचे नियंत्रण सुटल्याने घसरला. विरुद्ध लेन म्हणजेच मुंबई-पुणे लेनवर गेला. या वेळी पुण्याच्या दिशेने येत असलेला ट्रक (टीएन ५२ एच ३३४६) व कार (एमएच १२ एक्यू ८६५७) यांना धडक बसली. गाडी दुभाजकामध्येच आडवी उभी राहिली़ त्यातच गाडीच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणात आॅईल रस्त्यावर सांडल्याने दोन्ही बाजूंकडील वाहतूक विस्कळीत झाली होती़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गेलेले खंडाळा महामार्गचे सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी, हवालदार वसंत कदम, सुधाकर शिंदे, पोलीस नाईक सय्यद पठाण व हेमंत विरोळे यांच्या पथकाने व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त गाड्या बाजूला केल्यानंतर दुपारी तीनला वाहतूक पूर्वपदावर आली़पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र लोणावळा शहरात उन्हाळी पर्यटनाचा शेवटचा वीकएण्ड साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आज दाखल झाल्याने राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग, तसेच लोणावळा शहरात मोठी वाहतूककोंडी झाली आहे़ (वार्ताहर)