शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोखरी घाटात पर्यटकांची वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:01 IST

निसर्ग फुलला : दुर्घटनाग्रस्त माळीण, गोहे तलाव घालतोय भूरळ

डिंभे : पावसाळ्याचे दिवस सुरू होताच आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील निसर्गसौंदर्यात भर पडत आहे. आंबेगावतालुक्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या डिंभे गावच्या पुढील निसर्ग पर्यटकांच्या मनाला साद घालत असून, पोखरी घाटात सध्या पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील सृष्टी सौंदर्यात येथील हिरवाईने भर घातली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून डिंभे गावच्या पुढे एक फाटा श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे तर दुसरा फाटा डिंभे धरणाला वळसा घालून आहुपे खोºयाकडे जातो. भीमाशंकरकडे जाताना पोखरी घाटातील सौंदर्य व खाली गोहे गावाजवळ असणारा बंधारा पर्यटकांच्या मनाला भुरळ घालत आहे.एकंदरीतच पावसाळा सुरू होताच हिरवाईने नटलेले डोंगर,गोहे पाझरतलाव व डिंभे धरणाचे विस्तीर्ण जलाशय पर्यटकांच्या मनाला भुरळ घालत आहे. त्यातच शनिवार, रविवार या रस्त्यावरील वर्दळ वाढली असून सुट्यांमुळे पोखरी घाटात पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.गोहे गावाजवळील पहिल्या वळणावरील धबधबा व घाट चढून गेल्यावर धरण ठिकाणावर अनेक पर्यटक थांबल्याचे पाहावयास मिळतात. मात्र, गर्दी वाढत असली, तरी आलेले पर्यटकांच्या गाड्या अनेकदा रस्त्यावरच थांबल्याने या घाटात वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याचेही चित्र अनेकदा पहावयास मिळते.

टॅग्स :Puneपुणेtourismपर्यटन