शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

आज ‘लोकमत’ पूर्व पुणे कार्यालयाचा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:13 IST

‘लोकमत’ पूर्व पुणे कार्यालयाच्या सहाव्या वर्धापनदिना-निमित्त शुक्रवारी (१८ आॅगस्ट) हडपसर येथील लोकमत कार्यालयात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला

पुणे : ‘लोकमत’ पूर्व पुणे कार्यालयाच्या सहाव्या वर्धापनदिना-निमित्त शुक्रवारी (१८ आॅगस्ट) हडपसर येथील लोकमत कार्यालयात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हा सोहळा रंगणार आहे.पूर्व पुण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने के- १४, मेगा सेंटर, पुणे -सोलापूर रस्ता, हडपसर, पुणे-४११०२८ येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. वाचकांच्या विश्वासाच्या बळावर ‘लोकमत’ पूर्व कार्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. येत्या शुक्रवारी लोकमत पूर्व पुणे कार्यालयाचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.या स्नेहमेळाव्यात उपस्थित राहून ऋणानुबंधांच्या गाठी आणखी दृढ कराव्यात, असे आवाहन ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर व वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई यांनी केले आहे.