शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री होणे म्हणजे कोणत्याही व्यासपीठावर बसण्यास पात्र; चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली खंत 

By श्रीकिशन काळे | Updated: June 4, 2023 13:30 IST

पहिल्या चित्रपट रसिक महोत्सवाचे आयोजन स.प. महाविद्यालयातील रमाबाई सभागृहात आज करण्यात आले आहे‌.

पुणे : एखादा माणूस नगरसेवक, आमदार, खासदार किंवा मंत्री झाला की, तो कोणत्याही व्यासपीठावर बसण्यासाठी पात्र होतो. खरंतर त्याला संबंधित विषयांची काहीही माहिती नसते, तरी त्याला कशाला वर बसवतात हेच कळत नाही. ही एक राजकीय सोय असावी, अशी खंत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. 

पहिल्या चित्रपट रसिक महोत्सवाचे आयोजन स.प. महाविद्यालयातील रमाबाई सभागृहात आज करण्यात आले आहे‌. महोत्सवाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी दिग्दर्शक मधूर भांडारकर, किरण व्ही. शांताराम, विरेंद्र चित्राव आदी उपस्थित होते. चित्रपट पाहणारे रसिक हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यांचे संमेलन आजपर्यंत कधीच झाले नाही. ते व्हावे म्हणून हे पहिले रसिक संमेलन होत आहे. 

पाटील म्हणाले, चित्रपट रसिक तयार करण्यासाठी गावागावात फिल्म सोसायटी जायला हवी. त्यासाठी आम्ही सरकार म्हणून नक्कीच प्रयत्न करू. त्यासाठी सांस्कृतिक विभागाशी बोलणार आहे.किरण व्ही. शांताराम म्हणाले, फिल्म सोसायटी चळवळीसाठी हा महोत्सव होत आहे. फिल्म सोसायटी कमी आहेत. संपूर्ण भारतात फिल्म सोसायटी चित्रपट कसे बघावे ते सांगतो. दोन वर्षांत दोन लाख मेंबर वाढलेत. चांगले चित्रपट आम्ही सोसायटीकडून दाखवतो. बारामतीला फिल्म सोसायटी आहे. तिथे चांगली चालली आहे. गावामध्ये करायची असेल तर आम्ही करू. फेडरेशनचे मेंबर झाल्यावर आपणास मदत मिळेल.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील