शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कुदळवाडीतील आगीत टायरचे गोदाम जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 15:46 IST

चिखली परिसरातील कुदळवाडी येथे टायरच्या गोदामाला दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोदाम जळून खाक झाले.

ठळक मुद्देकुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना याठिकाणी नाही.

पिंपरी : चिखली परिसरातील कुदळवाडी येथे टायरच्या गोदामाला दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोदाम जळून खाक झाले. आजुबाजुच्या दुकानांना, गोदामांना आगीची झळ पोहचू नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक विभागाच्यावतीने शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. अग्निशामक दलाच्या आग विझविण्याच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. टायरच्या गोदामांमुळे आगीने अगदी कमी वेळेत रौद्ररुप धारण केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांसह खासगी कंपन्यांच्या गाड्यासुध्दा आग विझविण्यासाठी मागविण्यात आल्या आहेत. कुदळवाडी भागात आगीच्या घटना नवीन नाही. परंतु, या घटनांकडे गंभीरपणे बघण्याची गरज रहिवासी व पालिका या दोघांनाही वाटत नाही. कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना याठिकाणी करण्यात येत नाही. वेळीच उपाययोजना केल्या नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त  केली जात आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडchikhali roadचिखली रोडfire brigade puneपुणे अग्निशामक दल