शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

माहिती देण्यातच अधिकाऱ्यांचा वेळ

By admin | Updated: January 23, 2017 02:32 IST

आंबेगाव तालुक्यात माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशाकीय अधिकाऱ्यांकडे नको ती माहिती मागवत असल्याने माहिती देण्यासाठी

अवसरी : आंबेगाव तालुक्यात माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशाकीय अधिकाऱ्यांकडे नको ती माहिती मागवत असल्याने माहिती देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने माहिती अधिकाराचा त्रास प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांना होत आहे. माहिती अधिकाराचा गैरवापर टाळावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे.आंबेगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचे रेशनकार्डवरील नावे कमी-जास्त करणे, नवीन रेशनकार्ड काढणे त्याचप्रमाणे विद्युत वितरण कंपनीकडे कृषिपंप, घरगुती वीजकनेक्शन, जादा आलेले तलाठी कार्यालयात जमीन खरेदी-विक्रीची नोंद करणे ७/१२, ८अ, सातबारा उताऱ्यावरील नावे कमी करणे ही सर्वसामान्य नागरिकांची कामे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे असल्याने नागरिक वरील कार्यालयात हेलपाटे मारत असतात.(वार्ताहर)