शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र वीर येथे हजारो भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:24 IST

श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे आषाढ वद्य शनि अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

परिंचे : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे आषाढ वद्य शनि अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे चार वाजता पूजा करून मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.देवस्थांन ट्रस्ट व भाविकांच्या वतीने देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता भाविकांच्या दहीभात पुजा बांधण्यात आल्या. दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. दुपारी १२ वाजता देवाची धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मिनिटांनी मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन गणपतराव धुमाळ, रामदादा धुमाळ, सुशीलकुमार जाधव यांच्या वतीने करण्यात आले होते.देवस्थांन ट्रस्ट मार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, दर्शनबारी, मंदिर परिसर स्वच्छता, पावसाचा त्रास होऊ नये म्हणून शेडनेट, स्वयंसेवक, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तीन ठिकाणी वाहनतळ, रुग्णवाहिका आदी व्यवस्था पुरवण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी सांगितले. या वेळी उपाध्यक्ष संभाजी धुमाळ उपस्थित होते. सासवड पोलिस ठाणे आणि पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या