शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...लेकिन वो व्यवहार में नही लाते

By admin | Updated: March 17, 2017 02:26 IST

पुणे के लोगों मे पानी के बारे में समझ बहौत है, लेकिन वह व्यवहार में नही लाते, अशा शब्दांत पुणेकरांच्या पाणीवापरावर जलक्रांतीचे प्रणेते राजेंद्र सिंह

पुणे :‘‘ पुणे के लोगों मे पानी के बारे में समझ बहौत है, लेकिन वह व्यवहार में नही लाते, अशा शब्दांत पुणेकरांच्या पाणीवापरावर जलक्रांतीचे प्रणेते राजेंद्र सिंह यांनी ताशेरे ओढले. पाण्याबाबत नियोजन कसे करावे व उपाययोजनांमधून पाणी कसे वाचवता येईल, याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्या वतीने जलोत्सवा ( वॉटर फेस्टिव्हल) चे आयोजन १६ मार्च ते २३ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंह यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल प्रशांत देशमुख, रोटरी क्लब हिल साईडच्या अध्यक्षा अ‍ॅड. प्रतिभा घोरपडे, रोटरी क्लब मगरपट्टा एलिटच्या अध्यक्षा शुभांगी झेंडे, रोटेरिअन सतिश खाडे. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते. सिंह म्हणाले, ‘पुणेकर पाण्याबद्दल खूप बोलू शकतात. मात्र, ते व्यवहारात आणत नाहीत. महाराष्ट्रात मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. मात्र, ती बांधण्यामागचा मूळ हेतू काय होता व तो सफल झाला का, याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. जलसाक्षरता कशासाठी हवी, हे एकदा समाजून घ्यायला हवे. राजकारण्यांमध्ये सर्वांत आधी जलसाक्षरता असायला हवी. महाराष्ट्रात जलसाक्षरतेच्या अंतर्गत विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. वॉटर हार्वेस्टिंग योग्य ठिकाणीच करायला हवे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बाष्पीभवनावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.’ या वेळी प्रशांत देशमुख व मोहन पाटील यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)