शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हे अाहेत पुण्याजवळील सात फेमस वाॅटर पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 13:55 IST

राज्यातील सगळ्याच शहरांचं तापमान वाढतय. उन्हाचा कडाका असह्य हाेताेय. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या वाॅटर पार्कला जायचा विचार करत असाल तर हे सात अाहेत पुण्यातील फेमस वाॅटर पार्क्स

पुणे : या वीकेंडला एखाद्या वाॅटर पार्कला जाण्याचा विचार करताय, तर हे अाहेत पुण्याजवळील सात भन्नाट वाटर पार्क्स. जिथे तुम्ही विविध वाॅटर राईड्सचा मनमुराद आनंद लुटू शकाल. कृष्णाई वाॅटर पार्कखडकवासला व सिंहगडाच्या जवळ हा वाॅटर पार्क अाहे. प्रत्येकाच्या अावडीनुसार वेगवेगळ्या राईडस येथे पाहायला मिळतात. याबराेबरच डॅशिंग कार, व्हिडीअाे गेम्स याचाही अानंद लुटू शकता. तसेच इथे तुम्ही मुक्कामही करु शकता. 

सेंटाेसा रिसाॅर्ट वाॅटर पार्कया वाॅटर पार्कचा अॅंबियन्स खूप छान अाहे. पुणे - मुंबई एक्सप्रेस वे जवळ हे वाॅटर पार्क अाहे. सकाळी 10 वाजल्या पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे वाॅटर पार्क सुरु असते. राहण्याची सुद्धा येथे साेय अाहे. 

अॅडलॅब्ज इमॅजिका वॉटरपार्कजागतिक दर्जाचे असे हे वाॅटर पार्क अाहे. वेगवेगळ्या प्रकारच्या 14 वाॅटर राईड्स येथे अाहेत. पुण्यापासून 70 किलाेमीटर अंतरावर हे वाॅटर पार्क अाहे. 

पानशेत वाॅटर पार्क इथल्या माेकळ्या वातावरणासाठी हा वाॅटर पार्क फेमस अाहे. येथे जास्त वाॅटर राईडस नसल्यातरी नागरिकांच्या पसंतीचा असा हा वाॅटर पार्क अाहे. त्याचबराेबर येथे स्पीड बाेटिंग तसेच वाॅटर स्कूटरचाही तुम्ही अानंद लुटू शकता. 

डायमंड वाॅटर पार्क पुण्याजवळच्या लाेहगाव येथे हा वाॅटर पार्क अाहे. 28 प्रकारच्या वेगवेगळ्या वाॅटर राईडचा अानंद तुम्ही येथे घेऊ शकता. रेन डान्स, फॅमिली पूल असे विविध प्रकार येथे पाहायला मिळतात. सेफ्टी अाणि कस्टमर फ्रेंडली हे या ठिकाणची वैशिष्टे अाहेत. सकाळी 10.30 ते 5.30 या वेळेत हे वाॅटर पार्क खुले असते. 

स्पॅश माऊंटन वाॅटर पार्कहा वाॅटर पार्क सुद्धा लाेहगाव जवळच अाहे. कुटुंबिय, मित्र- मैत्रिणी काेणासाेबतही तुम्ही येथे जाऊ शकतात. सकाळी 10.30 ते 5.30 पर्यंत हे वाॅटर पार्क चालू असते. 

मनाली रिसाॅर्ट वाॅटर पार्कपुणे - साेलापूर हायवेजवळ हा मनाली रिसाॅर्ट वाॅटर पार्क अाहे. येथे सुद्धा विविध वयाच्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या वाॅटर राईड्स येेथे पाहायला मिळतात. 

टॅग्स :Puneपुणेwater parkवॉटर पार्क