शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी निधी नाही, नाही तर आंदोलन उभारणार - सुप्रिया सुळे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:58 IST

दौंड स्थानकप्रमाणे नीरा येथेही सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार आहे. रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी वेगळा निधी अद्यापही मिळालेला नाही. सहा महिन्यांत निधी उपलब्ध झाला नाही तर आंदोलन उभारणार आहे. स्टेशनमध्ये सोयी-सुविधा व्हाव्यात, याकरिता निधीच्या उपलब्धतेसाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

नीरा : ‘सांसद आदर्श ग्राम योजनेप्रमाणेच खासदारांनी आदर्श रेल्वे स्थानक निर्माण करण्याचे आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील नीरा, जेजुरी व दौंड ही तीन रेल्वेस्थानके आदर्श स्थानके करायची आहेत.दौंड स्थानकप्रमाणे नीरा येथेही सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार आहे. रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी वेगळा निधी अद्यापही मिळालेला नाही. सहा महिन्यांत निधी उपलब्ध झाला नाही तर आंदोलन उभारणार आहे. स्टेशनमध्ये सोयी-सुविधा व्हाव्यात, याकरिता निधीच्या उपलब्धतेसाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.सुप्रिया सुळे यांनी नीरा येथे भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. रेल्वे स्थानकाला भेट दिली तेव्हा त्या बोलत होत्या.या वेळी जिल्हा राष्ट्रवाद काँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद काकडे, नीरेचे उपसरपंच बाळासाहेब भोसले, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे, विजय शिंदे, दत्ताजी चव्हाण, रेखा चव्हाण, नाना जोशी, दीपक काकडे, पृथ्वीराज काकडे, स्मिता काकडे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.सुळे यांनी नुकतेच महावितरणाच्या उपकेंद्राचे पूर्ण झाल्या कामाची पाहणी केली. पूर्वीची व आताची परिस्थिती तसेच नवीन उपकेंद्रामुळे किती लोकांना लाभ झाला, याची माहिती शाखा अभियंता बाळासाहेब फासगे यांच्याकडून घेतली.नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर रेल्वे स्थानकाला भेट देऊन अधिकाºयांशी चर्चा केली.यापूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे यांनी वेळोवेळी नीरा रेल्वे स्थानकातील समस्यांविषयी सुळे यांना कल्पना दिली होती. त्यातली पार्किंग व्यवस्था सुरू झाली आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय सुरूहोईल. मुख्य प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेला बाकांसह आकर्षक निवारा उभारला आहे, असे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे