शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

पासवर्डचा गैरवापर करून टेंडरची माहिती ‘लिक’

By admin | Updated: December 9, 2015 00:27 IST

महापालिकेमध्ये आॅनलाइन पद्धतीने आलेले टेंडर उघडण्याचा की वर्ड व पासवर्ड केवळ महापालिका आयुक्त व टेंडर सेलच्या प्रमुखांकडेच असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात

पुणे : महापालिकेमध्ये आॅनलाइन पद्धतीने आलेले टेंडर उघडण्याचा की वर्ड व पासवर्ड केवळ महापालिका आयुक्त व टेंडर सेलच्या प्रमुखांकडेच असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ते आॅपरेटरकडे देण्यात आल्याने त्याचा गैरवापर करून टेंडरची माहिती फोडली जात आहे. त्या माहितीच्या आधारे टेंडरचे रिंग केले जात असल्याचा आरोप भाजपाचे स्थायी समिती सदस्य राजेंद्र शिळीमकर यांनी केला आहे.टेंडर प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, म्हणून त्या आॅनलाइन पद्धतीने भरल्या जात आहेत. टेंडरचे रिंग करण्याच्या प्रकाराला आळा बसावा, म्हणून आॅनलाइन पद्धत आणली गेली. मात्र प्रत्यक्षात त्याचा कीवर्ड व पासवर्ड आॅपरेटर्सनादेखील माहीत झाल्याने त्याचा गैरवापर होत आहे. टेंडर भरण्याची मुदत संपल्यानंतरही टेंडर दाखल केले जात असल्याचे शिळीमकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये शिळीमकर यांनी टेंडर सेलबाबात प्रश्न उपस्थित केले. त्या वेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांना याबाबत माहिती मिळू शकली नाही. आॅनलाइन टेंडर भरण्याची मुदत संपल्यानंतर की व पासवर्डचा वापर करून किती रकमेचे टेंडर आले आहेत, याची माहिती घेतली जाते. त्यानंतर त्या माहितीच्या आधारे पसंतीच्या ठेकेदारांकडून टेंडर भरले जाते. गेल्या काही दिवसांमध्ये भरण्यात आलेल्या टेंडरची सर्व माहिती प्रशासनाकडून मागविली असल्याचे शिळीमकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)