शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत मिळकतींना देखील करआकारणी, स्थायी समितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:35 IST

महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांतील अनधिकृत बांधकामांनादेखील मिळकत करआकारणी करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांतील अनधिकृत बांधकामांनादेखील मिळकत करआकारणी करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.यामध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये गावठाण, गायरान या भागामध्ये मिळकतीवरील इमारतींना करआकारणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये गायरान किंवा गावठाण असल्यास तसेच राज्य शासनाकडे नोंद असल्यास खरेदी खत होत नाही.अशा ठिकाणच्या मिळकतींना ते राहत आहेत किंवा त्यांच्याकडे जुनी टॅक्स पावती, वीज मीटर, मतदान नोंदणी कार्ड, संमतिपत्र किंवा रजिस्टर कुलमुखत्यार अशी कागदपत्रे घेऊन करआकारणीबाबत मागविलेल्या प्रशासनाच्या अभिप्रायाला स्थायी समितीने मान्यता दिली.याबाबत हरिदास चरवड, योगेश समेळ, दिलीप वेडे-पाटील यांनी दिलेले पत्र विचारात घेऊन स्थायी समितीने पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये गावठाण, गायरान या भागामध्ये मिळकतीवरील इमारतींना करआकारणी करण्यासाठी आवश्यक असणाºया कागदपत्रांमध्ये गायरान किंवा गावठाण असल्यास तसेच राज्य शासनाकडे नोंद असल्यास खरेदी खत होत नाही.परंतु, सदर ठिकाणी ५० वर्षांपासून लोक राहत आहेत किंवा त्यांच्याकडे जुनी टॅक्स पावती, वीज मीटर, मतदान नोंदणी कार्ड, संमतिपत्र किंवा रजिस्टर कुलमुखत्यार अशी कागदपत्रे आहेत त्यांच्याकडून तातडीने करआकारणी करण्यात यावी, याबाबत महापालिका आयुक्तांनी अभिप्राय द्यावा, असा ठराव करण्यात आला होता.महापालिका हद्दीत ज्या ठिकाणी खरेदी खत होत नाही अशा मिळकतधारकांचे वीज मीटर, मतदान नोंदणी कार्ड, आधार कार्ड, विचारात घेऊन मिळकतीची आकारणी करून कराचे देयक पाठविण्यात येते. परंतु, सात-बारा उतारा, इंडेक्स टू, प्रॉपर्टी कार्ड इत्यादी मालकी हक्काविषयी कागदपत्रे नाहीत अशा मिळकतीला मिळकतकरांच्या बिलावर वसूल देणार म्हणून महापालिकेच्या प्रचलित पद्धतीनुसार करआकारणी करता येईल. परंतु, नावापुढे मालकी हक्क सिद्ध होत नाही, असे नमूद करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका